EURO 2020: रोनाल्डोच्या पोर्तुगालच्या प्रवासाला राऊंड ऑफ 16 मध्ये लागला ब्रेक, बेल्जियमकडून 0-1 ने झाला पराभूत
रविवारी झालेल्या राऊंड ऑफ 16 सामन्यात बेल्जियमने 0-1 असा पराभव करत गतविजेत्या पोर्तुगालचा यंदाच्या युरो कपमधील प्रवासावर ब्रेक लावला. क्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ आणखी एका विजेतेपदासाठी सज्ज दिसत होता पण थॉर्गन हॅजार्डच्या रॉकेट फर्स्ट हाफने बेल्जियमला युरो 2020 च्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला.
EURO 2020: स्पेनच्या सेव्हिल येथील ला कार्टुजा स्टेडियमवर रविवारी झालेल्या राऊंड ऑफ 16 सामन्यात बेल्जियमने (Belgium) 0-1 असा पराभव करत गतविजेत्या पोर्तुगालचा (Portugal) यंदाच्या युरो कपमधील (EURO Cup) प्रवासावर ब्रेक लावला. क्रिस्टियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) संघ आणखी एका विजेतेपदासाठी सज्ज दिसत होता पण थॉर्गन हॅजार्डच्या (Thorgan Hazard) रॉकेट फर्स्ट हाफने बेल्जियमला युरो 2020 च्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला.
⏰ RESULT ⏰
🇧🇪 Belgium through to the quarter-finals 🎉
🇵🇹 Holders Portugal eliminated in round of 16
🤔 How far will the Red Devils go? #EURO2020
— UEFA EURO 2020 (@EURO2020) June 27, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 28, 2021 08:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

