Delhi Police कडून BJP MP Brij Bhushan Singh यांच्या विरोधातील POCSO Case मध्ये Cancellation Report दाखल; Sexual Harassment Case बाबत चार्जशीट
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी 7 जून रोजी ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांची भेट घेतली होती आणि आंदोलक कुस्तीपटूंना 15 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिले होते.
दिल्ली पोलिसांनी WFI चे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपात चार्जशीट दाखल केली आहे. बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध 354, 354-ए आणि डी आणि 109, 354, 354 (ए), 506 अन्वये विनोद तोमर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार आणि कथित आरोपींच्या POCSO स्टेटमेंट अंतर्गत रद्दीकरण अहवाल दाखल केला आहे. दरम्यान विशेष सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी माध्यमांना सांगितले की, राऊस अव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. POCSO प्रकरणाबाबत, पटियाला हाऊस कोर्टासमोर रद्दीकरण अहवाल दाखल करण्यात आला आहे आणि हे प्रकरण 04 जुलै रोजी पुढील विचारासाठी निश्चित करण्यात आले आहे.
Delhi Police Files Cancellation Report In POCSO Case against BJP MP Brij Bhushan Singh, Submits Chargesheet In Sexual Harassment Case @nupur_0111 #POCSO #SexualHarassment https://t.co/iMRY732IP9
— Live Law (@LiveLawIndia) June 15, 2023
#WATCH | Chargesheet filed against former WFI chief under sections 354, 354D, 354A IPC. In the POCSO case, we've filed a cancellation report on the basis of the statement of the father of the alleged victim and the victim: Suman Nalwa, PRO, Delhi Police on Brij Bhushan Sharan… pic.twitter.com/zHn56oUPNw
— ANI (@ANI) June 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 15, 2023 01:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

