Cristiano Ronaldo आता 2025 पर्यंत Saudi Arabianच्या 'या' क्लबमध्ये खेळताना दिसणार, चाहत्यांनी ट्विटरवर दिल्या प्रतिक्रिया

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल नसरमध्ये रोनाल्डोचा पगार दोन वर्षांसाठी $200 मिलियन असेल, म्हणजेच रोनाल्डोला एका वर्षात सुमारे 800 कोटी रुपये मिळू शकतात.

Cristiano Ronaldo आता 2025 पर्यंत  Saudi Arabianच्या 'या' क्लबमध्ये खेळताना दिसणार, चाहत्यांनी ट्विटरवर दिल्या प्रतिक्रिया
Photo Credit - Twitter

Cristiano Ronaldo: पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो याने सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत 2023 पर्यंत खेळण्याचा करार केला आहे. या क्लबने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल नसरमध्ये रोनाल्डोचा पगार दोन वर्षांसाठी $200 मिलियन असेल, म्हणजेच रोनाल्डोला एका वर्षात सुमारे 800 कोटी रुपये मिळू शकतात. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत, रोनाल्डो स्पोर्टिंग लिस्बन, मँचेस्टर युनायटेड, रिअल माद्रिद आणि जुव्हेंटस सारख्या काही महान क्लबसाठी खेळला आहे. आता अल नासर या यादीत सर्वात नवीन जोडले आहे. रोनाल्डोच्या या निर्णयानंतर चाहत्यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिल्या आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 31, 2022 10:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).