Ronaldo Gift Georgina: क्रिस्टियानो रोनाल्डोने प्रेयसीला वाढदिवसानिमित्त दिले 'खास' गिफ्ट
रोनाल्डोची ही पद्धत त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. 'द सन'च्या रिपोर्टनुसार, बुर्ज लेकवर लाइट आणि लेझर शो आयोजित करणे खूप महाग आहे. तीन मिनिटांच्या व्हिडिओ किंवा संदेशासाठी सुमारे 50 लाख रुपये आकारले गेले आहे.
पोर्तुगाल आणि मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळणारा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जला तिच्या 28 व्या वाढदिवसाच्या खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहे. जॉर्जिनाच्या वाढदिवशी त्याने दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर जॉर्जिनाचा फोटो प्रदर्शित केला. यासोबतच त्यांने वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. फोटोमध्ये रोनाल्डो जॉर्जिना आणि त्याच्या मुलांसोबत दिसत आहे. रोनाल्डोची ही पद्धत त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. 'द सन'च्या रिपोर्टनुसार, बुर्ज लेकवर लाइट आणि लेझर शो आयोजित करणे खूप महाग आहे. तीन मिनिटांच्या व्हिडिओ किंवा संदेशासाठी सुमारे 50 लाख रुपये आकारले गेले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)