Cristiano Ronaldo Suspended: जगप्रसिध्द फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला एक चुक पडली पंन्नास लाखांची! पुढील दोन सामान्यासाठी रोनाल्डो निलंबित तर भरावा लागणार दंड

क्रिस्टियानो रोनाल्डोला पुढील दोन सामन्यांसाठी फुटबॉल असोशिएशन कडून निलंबित करण्यात आले आहे.

क्रिस्टियानो रोनाल्डो (Photo Credit: Twitter)

जगप्रसिध्द फुटबॉल पटू क्रिस्टियानो रोनाल्डोला पुढील दोन सामन्यांसाठी फुटबॉल असोशिएशन कडून निलंबित करण्यात आले आहे. तसेच रोनाल्डोकडून ५०००० पाउंड म्हणजे जवळजवळ ४९.४३ लाख दंड आकारण्यात आला आहे. तरी फुटबॉल असोशिएशनचा हा निर्णय फिफा वर्ल्डकपमध्ये लागू होणार नाही.पण रोनाल्डो यानंतर ज्या कुठल्या टीम कडून खेळणार आहे त्या दोन सामन्यांसाठी रोनाल्डोला निलंबित करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement