Common Wealth Games 2022: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचे Neeraj Chopra ने केले अभिनंदन
स्पर्धेत भारताने 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकांसह एकूण 61 पदके जिंकली.
यंदाच्या बर्मिंगहॅम (Birmingham) येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने जबरदस्त कामगिरी केली. स्पर्धेत भारताने 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकांसह एकूण 61 पदके जिंकली. आता नीरज चोप्राने या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. त्याने म्हटले आहे, ‘मला खात्री आहे की आगामी खेळांमध्ये आपण सर्वजण मिळून देशासाठी आपले सर्वोत्तम देऊ आणि भारताला क्रीडा राष्ट्र बनवण्यात यशस्वी होऊ.’
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Operation Sindoor: गौतम गंभीर, सचिन तेंडूलकर, वरुण चक्रवर्ती, संजीव गोएंकांकडून पीओकेमध्ये राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचे कौतुक
Advertisement
Advertisement
Advertisement