Tokyo Olympics Closing Ceremony: टोकियो ऑलिम्पिक समापन समारंभा दरम्यान पॅरिसमध्ये आहे असे वातावरण, फ्रेंच शहरात होणार 2024 खेळांचे आयोजन
Tokyo Olympics 2020 Closing Ceremony: जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक खेळाचा समर्पण सोहळा सुरु आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 समापन सोहळ्यादरम्यान पॅरिस येथे लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. टोकियोनंतर आता 2024 मध्ये फ्रेंचची राजधानी पॅरिस येथील पुढील ऑलिम्पिक स्पर्धा खेळली जाणार आहे.
Tokyo Olympics 2020 Closing Ceremony: जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक खेळाचा समर्पण सोहळा सुरु आहे. टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) 2020 समापन सोहळ्यादरम्यान पॅरिस (Paris) येथे लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. कोविड -19 महामारी दरम्यान आयोजित 32व्या ऑलिम्पिक खेळांचा समारोप रविवारी होईल ज्यामध्ये पुढे जाण्याचा संदेश दिला जाईल.
#Tokyo2020 समापन समारोह के बीच पेरिस में कुछ ऐसा माहौल है,अगला ओलंपिक 2024 में पेरिस में होगा.#Tokyo2020 #Olympics #TeamIndia #ClosingCeremony pic.twitter.com/hnTYWXhVCQ
— Doordarshan Sports #TokyoOlympics (@ddsportschannel) August 8, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2021 05:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

