BWF New Tournament Calendar: इंडिया ओपन, हैदराबाद ओपन रद्द; सुदिरिमन कप आणि वर्ल्ड टूर फायनल्स चीनमधून बाहेर
बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) कोविड-19 ने बाधित उर्वरित हंगाम बचाव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिनदर्शिकेची पुनर्बांधणी करण्यात केली असून इंडियन ओपन सुपर 500 आणि हैदराबाद ओपन सुपर 100 स्पर्धा रद्द केली आहे. बीडब्ल्यूएफने सोमवारी सांगितले की, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये फिनलँड सुदिर्मन कप फायनलचे आयोजन करेल, तर इंडोनेशियात वर्ल्ड टूर फायनल्सचे आयोजन केले जाईल.
BWF New Tournament Calendar: बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (Badminton World Federation) कोविड-19 ने बाधित उर्वरित हंगाम बचाव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिनदर्शिकेची पुनर्बांधणी करण्यात केली असून इंडियन ओपन (Indian Open) सुपर 500 आणि हैदराबाद ओपन (Hyderabad Open) सुपर 100 स्पर्धा रद्द केली आहे. लखनौमध्ये 12 ते 17 ऑक्टोबर दरम्यान सय्यद मोदी इंडिया (Syed Modi India) आंतरराष्ट्रीय सुपर 300 स्पर्धा होणार आहे. अन्य घोषणेत, बीडब्ल्यूएफने सोमवारी सांगितले की, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये फिनलँड सुदिर्मन कप फायनलचे आयोजन करेल, तर इंडोनेशियात वर्ल्ड टूर फायनल्सचे (World Tour Finals) आयोजन केले जाईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)