Birmingham 2022: ब्रिटनची राणी Elizabeth द्वितीयने बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या बॅटन रिलेची केली सुरुवात

ब्रिटनची महाराणीने एलिझाबेथ द्वितीयने गुरुवारी बकिंघम पॅलेस येथे एका अनोख्या समारंभात बर्मिंघम राष्ट्रकुल 2022 च्या क्वीन्स बॅटन रिलेचे अधिकृतपणे उद्घाटन केले. क्वीन्स बॅटन आता कॉमनवेल्थच्या सर्व 72 राष्ट्र आणि प्रदेशांत 294 दिवसांच्या दौऱ्यावर जाईल व 28 जुलै 2022 रोजी बर्मिंघम 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात जागतिक प्रवासाची सांगता होईल.

बर्मिंघम CWG 2022 क्वीन्स बॅटन रिले (Photo Credit: Twitter)

ब्रिटनची महाराणीने एलिझाबेथ द्वितीयने (Elizabeth II) गुरुवारी बकिंघम पॅलेस (Buckingham Palace) येथे एका अनोख्या समारंभात बर्मिंघम राष्ट्रकुल 2022 च्या क्वीन्स बॅटन रिलेचे (Queen's Baton Relay) अधिकृतपणे उद्घाटन केले. क्वीन्स बॅटन आता कॉमनवेल्थच्या (Commonwealth) सर्व 72 राष्ट्र आणि प्रदेशांत 294 दिवसांच्या दौऱ्यावर जाईल व 140,000 किलोमीटरचा प्रवास करेल जी 28 जुलै 2022 रोजी बर्मिंघम 2022 राष्ट्रकुल क्रीडा (Commonwealth Games) स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात जागतिक प्रवासाची सांगता होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now