Asian Games 2023: भारताची मोठी कामगिरी, पुरुष दुहेरी बॅडमिंटनमध्ये प्रथमच पटकावले सुवर्णपदक
भारताने प्रथमच बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. सात्विक-चिरागच्या आधी भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये कोणीही सुवर्णपदक जिंकले नव्हते. यावेळची आशियाई स्पर्धा भारतीय पुरुष बॅडमिंटनसाठी उत्तम ठरली आहे.
भारताची स्टार बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकले आहे. त्यांनी दक्षिण कोरियाच्या चोई सोई ग्यु आणि किम वोन हो यांचा 21-18, 21-16 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. भारताने प्रथमच बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. सात्विक-चिरागच्या आधी भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये कोणीही सुवर्णपदक जिंकले नव्हते. यावेळची आशियाई स्पर्धा भारतीय पुरुष बॅडमिंटनसाठी उत्तम ठरली आहे. हांगझू येथे सुरू असलेल्या खेळांमध्ये पुरुषांच्या सांघिक प्रकारात भारताने रौप्यपदक पटकावले होते. तसेच एचएस प्रणॉयला कांस्यपदक मिळाले.
Tags
Asian Games
Asian Games 2022
Asian Games 2023
Badminton at Asian Games 2022
Badminton at Asian Games 2023
Chirag Shetty
Gold
India vs South Korea
Satwiksairaj Rankireddy
आशियाई खेळ
आशियाई खेळ 2022
आशियाई खेळ 2022 मधील बॅडमिंटन
आशियाई खेळ 2023
आशियाई खेळ 2023 मधील बॅडमिंटन
चिराग शेट्टी
भारत विरुद्ध दक्षिण कोरिया
सात्विकसाईराज रंकीरेड्डी
सुवर्ण
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement