Australian Open 2022: सानिया मिर्झा-राजीव रामची जोडी उपांत्यपूर्व फेरीत गारद, 2-वेळा AUS ओपन भारतीय दुहेरी चॅम्पियनने मेलबर्नमध्ये खेळली अखेरची मॅच

भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा आणि अमेरिकेचा राजीव राम यांच्या मिश्र-जोडीला ऑस्ट्रेलियन वाइल्डकार्ड जैमी फोरलिस आणि जेसन कुबलरच्या जोडीने 6-4, 7-6(5) असा सरळ सेटमध्ये पराभव करून मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. यासोबत यावर्षी अंतिम सीजन खेळणाऱ्या सानियाने मेलबर्नमध्ये अंतिम सामना खेळला.

Australian Open 2022: सानिया मिर्झा-राजीव रामची जोडी उपांत्यपूर्व फेरीत गारद, 2-वेळा AUS ओपन भारतीय दुहेरी चॅम्पियनने मेलबर्नमध्ये खेळली अखेरची मॅच
सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपन 2022 (Photo Credit: Twitter)

भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि अमेरिकेचा राजीव राम (Rajeev Ram) यांच्या मिश्र-जोडीला ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) ग्रँड स्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरी पराभव पत्करावा लागला आहे.  उपांत्य फेरीत प्रवेश केला. यासोबत यावर्षी अंतिम -सीजन खेळणाऱ्या सानियाने मेलबर्नमध्ये (Melbourne) अंतिम सामना खेळला.

सानिया मिर्झाचा मेलबर्नमध्ये अंतिम सामना

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 25, 2022 11:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).