Australian Open 2022: गतविजेती नाओमी ओसाकाला (Naomi Osaka) ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) 2022 मधून महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या जागतिक क्रमवारीत 60 व्या क्रमांकाच्या अमांडा अनिसिमोवाकडून (Amanda Anisimova) धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ओसाकाने दोन मॅच पॉईंट संधी गमावली आणि शुक्रवारी मार्गारेट कोर्ट एरिना येथे 2 तास 16 मिनिटे चाललेल्या सामन्यात 4-6, 6-4, 6-7 (5) असा पराभव पत्करला.
Giant slayer ⚔️
🇺🇸 @AnisimovaAmanda knocks out defending champion Naomi Osaka 4-6 6-3 7-6[5] to advance to the fourth round of the #AO2022.#AusOpen pic.twitter.com/4FkZhER6hy
— #AusOpen (@AustralianOpen) January 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)