Asian Para Games 2023: पॅरा पॉवर लिफ्टींगच्या 85 किलो वजनी गटात भारताची रौप्य आणि कास्य पदकांची कमाई
भाराताने या पॅरा गेम्समध्ये शानदार कामगिरी ही केली आहे.
आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताची चमकदार कामगिरी ही सुरुच आहे. पॅरा पॉवर लिफ्टींगच्या 61 किलो वजनी गटात जैनब खातूनने रौप्यपदकाची कमाई केली आहे, तर याच प्रकारात भारताच्या राज कुमारीने देखील कास्य पदकांची कमाई ही केली आहे. भाराताने या पॅरा गेम्समध्ये शानदार कामगिरी ही केली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
India-Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात उसळी; Sensex मध्ये 2000 आणि Nifty मध्ये 600 अंकांची झेप
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Indian Stock Market Today Amid Border Tensions: भारत पाकिस्तान सीमेवर तणाव; शेअर बाजारात खळबळ; जाणून घ्या आजचे ट्रेंड
Advertisement
Advertisement
Advertisement