Asian Para Games 2023: भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण, दीप्ती जीवनजीने महिलांच्या 400 मीटर-टी20 अंतिम फेरीत जिंकले सुवर्णपदक

थायलंडच्या ओरवान केसिंगला 59.00 सेकंदाची सर्वोत्तम वेळ दिली आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. जपानच्या नीना कन्नोने 59.73 सेकंदाच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कांस्यपदक जिंकले.

चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये दीप्ती जीवनजीने मंगळवारी महिलांच्या 400 मीटर-टी20 सुवर्णपदक जिंकून भारतासाठी सुवर्णपदकांची शर्यत सुरू ठेवली. यंदाच्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार विक्रमी कामगिरी केली आहे. दीप्तीने 56.69 सेकंदाच्या विक्रमी वेळेसह जिंकत अव्वल स्थान मिळविले. थायलंडच्या ओरवान केसिंगला  59.00 सेकंदाची सर्वोत्तम वेळ दिली आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. जपानच्या नीना कन्नोने 59.73 सेकंदाच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कांस्यपदक जिंकले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement