Asian Para Games 2023: 1500 मीटर T13 स्पर्धेत भारताला दोन पदके मिळाली, कानहल्ली शरथ शंकरप्पा आणि बलवंत सिंग रावत यांनी जिंकली रौप्य आणि कांस्य पदके
पुरुषांच्या 1500 मीटर T13 स्पर्धेत चमकदार दुहेरी विजय. कनहल्ली शरथ शंकरप्पा आणि बलवंत सिंग रावत यांनी अनुक्रमे 4:07.50 आणि 4:13.60 च्या वेळेसह प्रत्येकी एक पदक जिंकले.
चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये तिसऱ्या दिवशीही भारतासाठी शानदार पदकांची मालिका सुरूच आहे. पुरुषांच्या 1500 मीटर T13 स्पर्धेत चमकदार दुहेरी विजय. कनहल्ली शरथ शंकरप्पा आणि बलवंत सिंग रावत यांनी अनुक्रमे 4:07.50 आणि 4:13.60 च्या वेळेसह प्रत्येकी एक पदक जिंकले.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
India-Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात उसळी; Sensex मध्ये 2000 आणि Nifty मध्ये 600 अंकांची झेप
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Indian Stock Market Today Amid Border Tensions: भारत पाकिस्तान सीमेवर तणाव; शेअर बाजारात खळबळ; जाणून घ्या आजचे ट्रेंड
Advertisement
Advertisement
Advertisement