Asian Games 2023: Vithya Ramraj ने Women’s 400m Hurdles स्पर्धेत जिंकलं कांस्य पदक
विथ्या रामराजने महिलांच्या 400 मीटर अडथळा स्पर्धेत जिंकलं कांस्य पदक!
आशियाई खेळ 2023 मध्ये विथ्या रामराजने महिलांच्या 400 मीटर अडथळा स्पर्धेच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकल्यामुळे भारतासाठी अॅथलेटिक्समधील आणखी एका पदकाची वाढ केली आहे. तिने तिच्या शर्यतीत 55.68 सेकंदांची वेळ नोंदवली आणि भारताला 63 वे पदक मिळवून दिले.
Tags
Asian Games
Asian Games 2023
Asian Games live
India At Asian Games 2023
Vithya Ramraj
Vithya Ramraj Asian Games 2023 Bronze Medal
Vithya Ramraj Bronze Medal
Vithya Ramraj Wins Bronze Medal
women's 400m hurdles
Women’s 400m Hurdles Event
Women’s 400m Hurdles Final
एशियन गेम्स
एशियन गेम्स 2023
विथ्या रामराज
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
Advertisement
Advertisement