Asian Games 2023: आशियाई क्रिडा स्पर्धेत बॉक्सर प्रिती पवारची कास्यपदकाची कमाई
भारतीय बॉक्सर प्रिती कुमारीचा सेमी फायनलमध्ये चिनच्या खेळाडूकडून पराभव स्विकारावा लागला.
आशियाई क्रिडा स्पर्घेत दहाव्या दिवशीही भारतीय खेळांडूची चांगली कामगिरी ही सुरुच आहे. भारतीय बॉक्सर प्रिती कुमारीचा सेमी फायनलमध्ये चिनच्या खेळाडूकडून पराभव स्विकारावा लागला. यामुळे प्रितीला कास्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement