Asian Games 2023: ऑलिम्पिक मेडलिस्ट लोव्हलिना बोर्गोहेनचा महिलांच्या 75 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश

ऑलिम्पिक पदक विजेती आणि जगज्जेती असलेल्या लोव्हलिना बोर्गोहेन बुधवारी सुवर्णपदकाच्या लढतीत थायलंडच्या बायसन मानेकॉनशी लढणार आहे.

ऑलिम्पिक पदक विजेती लोव्हलिना बोर्गोहेनने चीनच्या पीपल्स रिपब्लिक ऑफ हँगझोऊ येथे आशियाई खेळ 2023 मध्ये महिलांच्या 75kg बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. लोव्हलिना बोर्गोहेनने देखील तिच्या विभागातील अंतिम फेरी गाठून पॅरिस 2024 साठी ऑलिम्पिकचे तिकीट देखील मिळवले,  ऑलिम्पिक पदक विजेती आणि जगज्जेती असलेल्या लोव्हलिना बोर्गोहेन बुधवारी सुवर्णपदकाच्या लढतीत थायलंडच्या बायसन मानेकॉनशी लढणार आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement