Asian Games 2023 च्या सहाव्या दिवसाची आजची सुरूवात गोल्ड मेडलने
50m Rifle 3 Positions men's team ने आजच्या दिवसाची सुरूवात गोल्ड मेडलने केली आहे.
Asian Games 2023 च्या सहाव्या दिवसाची आजची सुरूवात गोल्ड मेडलने झाली आहे. 50m Rifle 3 Positions men's team ने हे गोल्ड मेडल मिळवलं आहे. Aishwary Pratap Singh Tomar, Kusale Swapnil आणि Akhil Sheoran यांनी ही सुवर्ण कामगिरी केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
BCCI ची मोठी कारवाई, फलंदाजी प्रशिक्षक Abhishek Nair ला दाखवला बाहेरचा रस्ता
Hindi Third Language In Maharashtra: महाराष्ट्रात हिंदी विषय सक्तीचा, 'NEP 2020' शिक्षण धोरण; 2025 पासून नवीन अभ्यासक्रम सुरू
Pune Metro Line-3 Project: शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो लाईन-3 साठी पुणेकरांना करावी लागणार आणखी प्रतीक्षा; जाणून घ्या काम पूर्ण होण्याची संभाव्य अंतिम मुदत
Mumbai Metro Line 7A: मुंबई मेट्रो लाईन 7A चा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण; ‘दिशा’ टनल बोरिंग मशीनमुळे विमानतळ मार्गावर महत्त्वपूर्ण प्रगती
Advertisement
Advertisement
Advertisement