Asia Cup Hockey 2022: जपानने भारताला 5-2 ने धुतले, टीम इंडियाची वाट बिकट
Asia Cup Hockey 2022: आशिया कप हॉकी 2022 मध्ये भारताला जपानकडून 5-2 ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. जपानचा हा सलग दुसरा विजय आहे, तर भारताला अजून खाते उघडायचे आहे. या पराभवानंतर भारताला उपांत्य फेरी गाठणे कठीण झाले आहे. यापूर्वी जपानने त्यांच्या सामन्यात इंडोनेशियाचा 9-0 असा पराभव केला. तर भारताने पाकिस्तानसोबत 1-1 असा ड्रॉ खेळला.
Asia Cup Hockey 2022: आशिया कप हॉकी (Asia Cup) 2022 मध्ये भारताला (India) जपान (Japan) कडून 5-2 ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. जपानचा हा सलग दुसरा विजय आहे, तर भारताला अजून खाते उघडायचे आहे. भारताकडून फक्त पवन राजभर आणि उत्तम सिंह यांनी गोल केले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement