Paris Olympics च्या पार्श्वभूमीवर अ‍ॅन्टी सेक्स बेड्स दाखल करण्यात आले आहेत. Airweave कडून हे बेड्स बनवण्यात आले आहेत. या बेड मधील मटेरियल आणि लहान आकार यामुळे खेळाडू kinky होण्यापासून परावृत्त होणार आहेत. अशाच प्रकारचे बेड्स जपानच्या ऑलिपिंक्स दरम्यानही लावण्यात आले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)