भालाफेकपटू नीरज चोप्राचा आणखी एक पराक्रम, आपल्या धारदार भाल्याने मोडला राष्ट्रीय विक्रम

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्राने राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. नीरज सध्या पावो नुर्मी गेम्स-2022 मध्ये भाग घेत आहे आणि तिथे त्याने 89.30 मीटर फेक करून राष्ट्रीय विक्रम केला आहे.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement