Watch: अमेरिकन फुटबॉलर Hassani Dotson ने गर्लफ्रेंड Petra Vuckovic हिला पीचवर केलं प्रपोज, पाहा कशी होती तिची प्रतिक्रिया

मिनेसोटा युनायटेडच्या हसानी डॉट्सनने आपली गर्लफ्रेंड पेट्रा वकोव्हिक हिला 3 जुलै, 2021 रोजी झालेल्या MLS 2021 च्या सॅन जोस अर्थक्वेक्सविरुद्ध 2-2 अशा बरोबरीनंतर अलिआन्झ फील्डच्या मैदानावर सर्व प्रेक्षकांसमोर प्रपोज केलं आणि त्याच्या गर्लफ्रेंडने देखील होकार दिला.

Watch: अमेरिकन फुटबॉलर Hassani Dotson ने गर्लफ्रेंड Petra Vuckovic हिला पीचवर केलं प्रपोज, पाहा कशी होती तिची प्रतिक्रिया
हसानी डॉट्सनने गर्लफ्रेंडला प्रपोज केलं (Photo Credit: YouTube)

मिनेसोटा युनायटेड (Minnesota United) आणि सॅन जोस (San Jose) यांच्यातील अ‍लियान्झ फील्ड येथे झालेला फुटबॉल सामना 2-2 असा अनिर्णित राहिल्यावर हसानी डॉट्सनने (Hassani Dotson) त्याची गर्लफ्रेंड पेट्रा वकोव्हिकला (Petra Vuckovic) मैदानावर प्रपोज केलं. पाहा व्हिडिओ इथे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 05, 2021 12:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).