FIFA Suspend AIFF: भारतीय फुटबॉल फेडरेशनचे FIFA कडून निलंबन, तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपामुळे FIFA ची मोठी कारवाई

भारतीय फुटबॉल फेडरेशनचे FIFA कडून तत्काळ निलंबन करण्यात आले आहे.

FIFA कडून भारतीय फुटबॉल फेडरेशनचे (AIFF) तत्काळ निलंबन करण्यात आले आहे. तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपामुळे निलंबित करण्यात आल्याची माहिती FIFA ने दिली आहे. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या (All India Football Federation) कार्यकारी समितीचे अधिकार स्वीकारण्यासाठी प्रशासकांची समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर आणि फुटबॉल फेडरेशनकडे संपूर्ण अधिकार आल्यानंतर ही निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येणार असल्याचे फिफाने स्पष्ट केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement