गुरुवारपासून सुरू होणार्या प्रतिष्ठित 44th edition Of Chess Olympiad साठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. महिला आणि खुल्या गटात 3 टीम्स भारताच्या आहेत. यंदा Viswanathan Anand स्पर्धेपासून दूर आहे. पण mentor म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.
The stage is set! 🤩♟️
1️⃣ more day to go 🔥#ChessOlympiad | #OlympiadFlame | #India4ChessOlympiad | @FIDE_chess | @DrSK_AICF | @Bharatchess64 pic.twitter.com/twyb09S3nk
— All India Chess Federation (@aicfchess) July 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)