Shocking! लेव्हरिंग्टन एफसी विरुद्ध क्रॉलँड टाउन एफसीकडून खेळताना 23 वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू

Football Pixabay

शनिवारी क्रुलँड टाउन (Crowland Town FC) आणि लिव्हरिंग्टन (Leverington FC) यांच्यातील सामन्यादरम्यान कोसळून बेशुद्ध झालेला खेळाडू मायकेल पामरचा (Michael Palmer) मृत्यू झाला आहे.  23 वर्षीय मायकेल पामरहा मॅनचेस्टर युनायटेडचा चाहता होता. तसेच तो क्रॉलँड टाउन एफसी संघाचा राखीव खेळाडू म्हणून खेळत होता. या सामन्यादरम्यान खेळताना अचानक तो खाली कोसळला. या नंतर बेशुद्ध अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याचा मृत्यू झाला असल्याचे संघाकडून सांगण्यात आले आहे. (Football player dies) संघाकडून सांगण्यात आले की "आम्ही आमच्या कुटुंबातील अशा एकाला गमावले आहे जो या खेळावर खुप प्रेम करत होता"

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement