Shocking! लेव्हरिंग्टन एफसी विरुद्ध क्रॉलँड टाउन एफसीकडून खेळताना 23 वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू
शनिवारी क्रुलँड टाउन (Crowland Town FC) आणि लिव्हरिंग्टन (Leverington FC) यांच्यातील सामन्यादरम्यान कोसळून बेशुद्ध झालेला खेळाडू मायकेल पामरचा (Michael Palmer) मृत्यू झाला आहे. 23 वर्षीय मायकेल पामरहा मॅनचेस्टर युनायटेडचा चाहता होता. तसेच तो क्रॉलँड टाउन एफसी संघाचा राखीव खेळाडू म्हणून खेळत होता. या सामन्यादरम्यान खेळताना अचानक तो खाली कोसळला. या नंतर बेशुद्ध अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याचा मृत्यू झाला असल्याचे संघाकडून सांगण्यात आले आहे. (Football player dies) संघाकडून सांगण्यात आले की "आम्ही आमच्या कुटुंबातील अशा एकाला गमावले आहे जो या खेळावर खुप प्रेम करत होता"
पहा ट्विट -
As some of you may already be aware Crowland Town FC tragically lost one of our family members yesterday playing the game he loved. Our player Michael Palmer tragically collapsed during the game and never regained consciousness. 1/3
— Crowland Town ⚽️ (@CrowlandTown) February 26, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 28, 2023 11:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

