World Wrestling Championship 2021: Anshu Malik ने इतिहास रचला, 19-वर्षीय जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू

भारतीय महिला कुस्तीपटू अंशू मलिकने नॉर्वेच्या ओस्ले येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. 57 किलो वजनी गटात 19 वर्षीय अंशुला अंतिम फेरीत अमेरिकेच्या हेलन मारौलिसकडून पराभव पत्करावा लागला.

भारतीय महिला कुस्तीपटू अंशू मलिक (Photo Credit: Facebook)

भारतीय महिला कुस्तीपटू (Wrestling) अंशू मलिकने (Anshu Malik) नॉर्वेच्या ओस्ले येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत (World Wresting Championship) रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. 57 किलो वजनी गटात 19 वर्षीय अंशुला अंतिम फेरीत अमेरिकेच्या हेलन मारौलिसकडून पराभव पत्करावा लागला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement