Neeraj Chopra Rushed to Hospital: गोल्ड मेडिलिस्ट नीरज चोप्राची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल

ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकूण देणाऱ्या नीरज चोप्राची अचानक प्रकृती बिघडली आहे. त्याला पानीपतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नीरज चोप्रा (Photo Credit: PTI)

ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकूण देणाऱ्या नीरज चोप्राची अचानक प्रकृती बिघडली आहे. त्याला पानीपतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now