Manu Bhaker यांच्या आईचे Neeraj Chopra सोबत हृदयस्पर्शी संभाषण, व्हिडीओ व्हायरल
पॅरिस 2024 ऑलिम्पिकची नुकतीच सांगता झाली आहे, अनेक खेळाडूंनी भारताला अनेक पदके मिळवून दिली. पॅरिस समर गेम्सचा समारोप झाला असला तरी, या खेळांबद्दल आणि ॲथलीट्स संबंधी बातम्या अद्यापही सुरूच आहे. ताज्या व्हायरल व्हिडिओमध्ये, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता नीरज चोप्रा आणि कांस्यपदक विजेत्या मनू भाकरच्या आई हृदयस्पर्शी संभाषण करताना दिसत आहे.
Manu Bhaker's mother's conversation with Neeraj Chopra: पॅरिस 2024 ऑलिम्पिकची नुकतीच सांगता झाली आहे, अनेक खेळाडूंनी भारताला अनेक पदके मिळवून दिली. पॅरिस समर गेम्सचा समारोप झाला असला तरी, या खेळांबद्दल आणि ॲथलीट्स संबंधी बातम्या अद्यापही सुरूच आहे. ताज्या व्हायरल व्हिडिओमध्ये, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता नीरज चोप्रा आणि कांस्यपदक विजेत्या मनू भाकरच्या आई हृदयस्पर्शी संभाषण करताना दिसत आहे. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, मनू भाकरची आई नीरज चोप्राचा हात तिच्या डोक्यावर ठेवतांना दिसत आहे. त्यांच्या संभाषणाने अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण केले असुन नेटिझन्स ते कशाबद्दल बोलत आहेत याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होते.
पाहा व्हिडीओ:
Tags
Athlete Neeraj Chopra
Bronze Medalist Manu Bhaker
Indian Athlete Neeraj Chopra
Indian Javelin Thrower Neeraj Chopra
Javelin Champion Neeraj Chopra
Javelin Star Neeraj Chopra
Javelin Thrower Neeraj Chopra
Manu Bhaker
latest news
Neeraj Chopra
Neeraj Chopra video
Manu Bhaker's mother's conversation with Neeraj Chopra
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement