Maharashtra State Olympic Games: यंदा महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत राज्यात सुरू होणार ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’
राज्याच्या क्रीडा चळवळीला बळकटी देण्यासाठी तसेच आगामी ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे गरेजेचे आहे. त्यामुळे ऑलिम्पिक असोसिएशनने राज्याच्या क्रीडा विभागाशी समन्वय ठेऊन काम करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
यंदा महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत राज्यात सुरू होणार ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ आयोजित केल्या जाणार आहेत. राज्याच्या क्रीडा चळवळीला बळकटी देण्यासाठी तसेच आगामी ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे गरेजेचे आहे. त्यामुळे ऑलिम्पिक असोसिएशनने राज्याच्या क्रीडा विभागाशी समन्वय ठेऊन काम करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
MAHARASHTRA DGIPR ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Advertisement
Advertisement
Advertisement