Tokyo Olympics 2020: उपांत्य फेरीच्या सामन्यात लोव्हलिना बोर्गोहेन पराभूत, कांस्य पदकावर मानावे लागणार समाधान
लोव्हलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत झाली आहे. लोव्हेलिनाने तिन्ही फेऱ्या गमावल्या आहेत. त्यामुळे लोव्हलिनाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागेल. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी लोव्हलिना तिसरी बॉक्सर बनली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement