Shoko Miyata Out of Paris Olympics 2024: धुम्रपान करून नियमांचे उल्लघंन केलं, जपानी जिम्नॅस्टिक कर्णधार शोको मियाता Paris Olympic मधून बाहेर

पॅरिसमध्ये ऑलिम्पिक येत्या २६ जुलैपासून सुरु होणाह आहे. या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरणे खुप कठीण असले तरी, खेळाडून केलेली कोणतीही चूक हे त्यांच्या कमावलेले स्थान रद्द करण्यास कारणीभूत ठरू शकते.

shoko miyato PC TW

Shoko Miyata Out of Paris Olympics 2024: पॅरिसमध्ये ऑलिम्पिक येत्या 26 जुलैपासून सुरु होणाह आहे. या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरणे खुप कठीण असले तरी, खेळाडून केलेली कोणतीही चूक हे त्यांच्या कमावलेले स्थान रद्द करण्यास कारणीभूत ठरू शकते. अश्यात एक घटना समोर आली आहे. घटनेमुळे शोको मियाताला जपानच्या जिम्नॅस्टिक संघात स्थान मिळावे लागले. उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या संघाचे नेतृत्व करताना त्याने धूम्रपान करून संघाच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले. जेजीए( जपानी जिम्नॅस्टिक्स असोशिएशन ) अधिकाऱ्यांनी सांगितले की, मियाता चाचणीसाठी मोनाकोमधील संघाच्या प्रशिक्षण शिबिरातून बाहेर पडल्यानंतर गुरुवारी जपानमध्ये आली.धुम्रपान करून नियमांचे उल्लघंन केले. जेजीएने जारी केलेल्या पुढील निवेदनानुसार महिला संघ पाच ऐवजी चार खेळाडूंसोबत स्पर्धा करेल. मियाताने 2022 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. (हेही वाचा-  सगळ संपलं! हार्दिक पांड्याला एकाच दिवसात दोन धक्के, आधी कर्णधारपदावरुन हक्कलपट्टी आता चार वर्षांचा संसार मोडला)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement