India Squad For T20 World Cup: टी20 विश्वचषकाच्या संघात अक्षरला पाहून आनंद झाला, इरफान पठाणने ट्विट करत दिल्या शुभेच्छा
टी20 विश्वचषकाच्या संघात अक्षरला परत पाहून आनंद झाला. त्याचा अनुभव अमूल्य आहे. टी -20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेल्या मुलांसाठी शुभेच्छा. असे ट्विट इरफान पठाणने केले आहे.
इरफान पठाणचे ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Waqf Amendment Bill 2024: वक्फ दुरुस्ती विधेयक, लोकसभेत गदारोळ; सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने, कोणाची किती ताकत? जाणून घ्या संख्याबळ
When Is Hanuman Jayanti 2025? जाणून घ्या यंदा कधी साजरी होणार हनुमान जयंती; शुभ मुहूर्त व पूजा विधी
Rohit Sharma आणि Virat Kohliचा A+ ग्रेड कायम; Shreyas Iyer केंद्रीय करारात परतणार
Suryakumar Yadav New Record: सूर्यकुमार यादवच्या टी-20 मध्ये 8,000 धावा पूर्ण; आंद्रे रसेलनंतर बनला दुसरा फलंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement