IPL 2022, RR vs GT Match 24: अर्धशतक करून Jos Buttler पॅव्हिलियनमध्ये, लॉकी फर्ग्युसनने घेतली मोठी विकेट
The latest Tweet by IPL states, 'Match 24. WICKET! 5.1: Ravichandran Ashwin 8 ct David Miller b Lockie Ferguson, Rajasthan Royals 56/2 ...'
IPL 2022, RR vs GT Match 24: जोस बटलरने (Jos Buttler) राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. पण गुजरातच्या लॉकी फर्ग्युसनने (Lockie Ferguson) पहिल्याच षटकात रविचंद्रन अश्विन आणि नंतर बटलरची विकेट घेत राजस्थानला बॅकफूटवर ढकलले आहे. जोस बटलर 24 चेंडूत 54 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार मारले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)