IPL 2022, MI vs PBKS Match 23: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला मोठा दिलासा मिळवून देत बसिल थंपी (Basil Thampi) याने पंजाब किंग्सचा (Punjab Kings) खतरनाक सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याला किरॉन पोलार्डकडे झेलबाद केले. धवनने आपल्या 70 धावांच्या दमदार खेळीत 50 बॉल खेळले आणि 5 चौकार व 3 उत्तुंग षटकार खेचले. 17 षटकांनंतर पंजाबचा स्कोर 151/4 आहे.
Match 23. WICKET! 16.6: Shikhar Dhawan 70(50) ct Kieron Pollard b Basil Thampi, Punjab Kings 151/4 https://t.co/QpRklNkyHm #MIvPBKS #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)