IPL 2022, LSG vs DC Match 15: लखनऊला पहिला झटका, कुलदीप यादवच्या फिरकीत अडकून KL Rahul आऊट
दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादव याने संघाला पहिला दिलासा मिळवून देत लखनऊ कर्णधाराला 25 चेंडूत 24 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.
IPL 2022, LSG vs DC Match 15: दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) दिलेल्या 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जोरदार सुरुवात करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने (Lucknow Super Giants) कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याची पहिली विकेट गमावली आहे. दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने संघाला पहिला दिलासा मिळवून देत लखनऊ कर्णधाराला 25 चेंडूत 24 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यासह कुलदीपने राहुल आणि क्विंटन डी कॉक यांची 73 धावांची भागीदारी संपुष्टात आणली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)