IPL 2022, LSG vs DC Match 15: लखनऊला पहिला झटका, कुलदीप यादवच्या फिरकीत अडकून KL Rahul आऊट
IPL 2022, LSG vs DC Match 15: दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जोरदार सुरुवात करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने कर्णधार केएल राहुल याची पहिली विकेट गमावली आहे. दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादव याने संघाला पहिला दिलासा मिळवून देत लखनऊ कर्णधाराला 25 चेंडूत 24 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.
IPL 2022, LSG vs DC Match 15: दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) दिलेल्या 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जोरदार सुरुवात करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने (Lucknow Super Giants) कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याची पहिली विकेट गमावली आहे. दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने संघाला पहिला दिलासा मिळवून देत लखनऊ कर्णधाराला 25 चेंडूत 24 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यासह कुलदीपने राहुल आणि क्विंटन डी कॉक यांची 73 धावांची भागीदारी संपुष्टात आणली.
KL Rahul goes for a big one, miscues it and finds Prithvi Shaw in the deep.@imkuldeep18 gets the breakthrough.
Live - https://t.co/RH4VDWYbeX #LSGvDC #TATAIPL pic.twitter.com/Vxd0nhSUpt
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 07, 2022 10:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

