IPL 2022, KKR vs GT Match 35: 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता संघ अडचणीत, कर्णधार श्रेयस अय्यर ने स्वस्तात धरली पॅव्हिलियनची वाट

श्रेयसला रिद्धिमान साहाने विकेटच्या मागे झेलबाद केले. केकेआरने 34 धावांवर चौथी विकेट गमावली. श्रेयस 12 धावा करून बाद झाला.

श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs GT Match 35: 157 गुजरात टायटन्सना नवोदित गोलंदा यश दयालने कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला बाद करून गुजरातला मोठे यश मिळवून दिले आहे. श्रेयसला रिद्धिमान साहाने विकेटच्या मागे झेलबाद केले. केकेआरने 34 धावांवर चौथी विकेट गमावली. श्रेयस 12 धावा करून बाद झाला, त्यामुळे 157 धावांचा पाठलाग करताना संघ मोठ्या अडचणीत सापडला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)