IPL 2022, CSK vs RCB Match 49: चेन्नई सुपर किंग्जला चौथा धक्का, अर्धशतक करून Devon Conway बाद

IPL 2022, CSK vs RCB Match 49: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी (RCB) वानिंदू हसरंगाने मोठी विकेट मिळवली. 37 चेंडूत 56 धावा करणाऱ्या डेव्हॉन कॉन्वेला शाहबाज अहमदकडे झेलबाद करून चेन्नई सुपर किंग्जला चौथा धक्का दिला. कॉन्वेने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार मारले. 15 षटकांनंतर संघाची धावसंख्या 4 बाद 118 धावा आहे.

IPL 2022, CSK vs RCB Match 49: चेन्नई सुपर किंग्जला चौथा धक्का, अर्धशतक करून Devon Conway बाद
डेव्हॉन कॉन्वे (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs RCB Match 49: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी (Royal Challengers Bangalore) वानिंदू हसरंगाने मोठी विकेट मिळवली. 37 चेंडूत 56 धावा करणाऱ्या डेव्हॉन कॉन्वेला (Devon Conway) शाहबाज अहमदकडे झेलबाद करून चेन्नई सुपर किंग्जला (Chennaiचौथा धक्का दिला. कॉन्वेने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार मारले. 15 षटकांनंतर संघाची धावसंख्या 4 बाद 118 धावा आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 04, 2022 10:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).