IPL 2022, CSK vs MI Match 59: चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) विकेट पाडण्याचे सत्र सुरूच आहे. कार्तिकेय सिंहने (Kartikey Singh) आपल्या एकाच ओव्हरमध्ये चेन्नई दोन धक्के दिले आणि ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) व सिमरजीत सिंह यांना पॅव्हिलियनची वाट दाखवली. ब्रावो 15 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. तर सिमरजीतला अवघ्या दोन धावांवर पायचीत पकडले. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी मुंबईच्या गोलंदाजांचा एकट्याने सामना करत आहे.
Kartikeya Singh picks up two wickets in an over.
Bravo and Simarjeet depart.
LIve - https://t.co/WKvmUFxvMF #CSKvMI #TATAIPL pic.twitter.com/x4ywUntvmW
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)