भारताच्या शरथ कमल आणि साथियान ज्ञानसेकरन यांनी पुरुष दुहेरी टेबल टेनिसमध्ये रौप्यपदक जिंकले. भारताच्या अचंता शरथ कमल आणि साथियान ज्ञानसेकरन यांचा इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल/लियाम पिचफोर्डकडून 11-8, 8-11, 3-11, 11-7, 4-11 असा पराभव झाला.
Tweet
SPECTACULAR SILVER 🥈@sharathkamal1 /@sathiyantt put up a spectacular performance in the Gold Medal MD bout and clinch SILVER 🥈 following a 2-3 result against 🏴's Drinkhall / Pitchford
2️⃣nd medal for 🇮🇳 in #TableTennis so far this #CommonwealthGames2022 💪💪#Cheer4India pic.twitter.com/aZtVMMLfXm
— SAI Media (@Media_SAI) August 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)