IND W vs ENG W, World Cup 2022: भारतीय महिला गोलंदाज झुलन गोस्वामीने रचला इतिहास, वनडे क्रिकेटमध्ये 250 विकेट पूर्ण घेणारी ठरली एकमेव खेळाडू
महिला क्रिकेटची दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामी जेव्हा जेव्हा मैदानात येते तेव्हा ती नक्कीच काहीतरी विक्रम आपल्या नावावर करते. महिला विश्वचषकाच्या 15 व्या सामन्यात झुलन गोस्वामीने असेच काहीसे केले. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात झुलनने टॅमी ब्युमॉन्टला आऊट करताच तिने वनडे क्रिकेटमध्ये 250 विकेट पूर्ण केल्या. महिला क्रिकेटमध्ये झूलन गोस्वामीशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही गोलंदाजाला 250 बळी घेता आलेले नाहीत. त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या कॅथरीन फिट्झपॅट्रिकचा क्रमांक लागतो, जिच्या नावावर 180 विकेट्स आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement