ICC Women’s T20 World Cup 2023: महिला T20 विश्वचषक 2023 आणि दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

ICC महिला T20 विश्वचषक 2023 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, भारत 12 फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.

ICC Women’s T20 World Cup 2023: महिला T20 विश्वचषक 2023 आणि दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
Women's Team India (Photo Credit - Twitter)

अखिल भारतीय महिला निवड समितीने बुधवारी दक्षिण आफ्रिकेत जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी आणि आगामी आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2023 साठी भारतीय संघाची घोषणा केली. हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करेल तर स्मृती मानधना उपकर्णधार असेल.  ICC महिला T20 विश्वचषक 2023 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, भारत 12 फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. भारताचा गट 2 मध्ये इंग्लंड , वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंडसह आहे. गट टप्प्याच्या शेवटी प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील. 26 फेब्रुवारीला अंतिम सामना होणार आहे. हेही वाचा Emerging Cricketer of the Year 2022: आयसीसीच्या महिला इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी भारताच्या Renuka Thakur आणि Yastika Bhatia यांना नामांकन

पहा ट्विट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2022 09:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).