Emerging Cricketer of the Year 2022: आयसीसीच्या महिला इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी भारताच्या Renuka Thakur आणि Yastika Bhatia यांना नामांकन
भारताच्या रेणुका सिंग ठाकूर आणि यास्तिका भाटिया यांच्यासह ऑस्ट्रेलियाच्या डार्सी ब्राउन आणि इंग्लंडच्या एलिस कॅप्सी यांनाही नामांकन मिळाले आहे.
आयसीसीने 2022 च्या इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी स्पर्धकांची नावे जाहीर केली आहेत. पुरुष आणि महिला या दोन्ही गटात प्रत्येकी चार खेळाडूंना नामांकन मिळाले आहे. पुरुषांमध्ये भारताचा अर्शदीप, दक्षिण आफ्रिकेचा मार्को जॅनसेन, अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान आणि न्यूझीलंडचा फिन अॅलन यांचा समावेश आहे. त्याचबरोबर भारताच्या रेणुका सिंग ठाकूर आणि यास्तिका भाटिया यांच्यासह ऑस्ट्रेलियाच्या डार्सी ब्राउन आणि इंग्लंडच्या एलिस कॅप्सी यांनाही नामांकन मिळाले आहे.
Renuka Thakur, Yastika Bhatia among nominees for ICC Women's Emerging Cricketer of the Year 2022
Read: https://t.co/0j83FegaSM#ICCRankings @ICC pic.twitter.com/VLERbb5Jgi
— IANS (@ians_india) December 28, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2022 07:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

