भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनने महिला वेल्टरवेट गटातील जर्मनीच्या नॅडिन पेझला पराभूत केले आहे. लोव्हलिना बोरगोहेन उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरली आहे. 64-69 वजनाच्या गटात लोव्हलिना बोरगोहेन ही कामगिरी केली आहे.
#TokyoOlympics: Indian boxer Lovlina Borgohain beats Nadine Apetz of Germany in women's Welterweight (64-69kg) Round of 16 to qualify for quarterfinals pic.twitter.com/fuFkThwr36
— ANI (@ANI) July 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)