IND vs WI, 1st Test: यशस्वी जायस्वालने पदार्पणात अर्धशतक, भारत बिनबाद 118
पदार्पणात अर्धशतक झळकवणाऱ्या यादीत आठवे स्थान यशश्वी जयस्वालने पटकावले आहे
टीम इंडिया (Team India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात डोमिनिकामध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यशस्वी जायस्वालने पदार्पणात अर्धशतक झळकावले आहे. भारतीय संघ बिनबाद 118 धावा झाल्या आहेत. भारत फक्त 32 धावांनी पिछाडीवर आहे. वेस्ट इंडिजला 150 धावांवर रोखल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दमदार सुरुवात केली आहे. यशस्वी जायस्वाल आणि रोहित शर्मा खेळत आहे. यशस्वी जायस्वालनंतर रोहित शर्माने देखील आपले अर्धशतक साजरे केले.
पाहा ट्विट -
A Test FIFTY for Yashasvi Jaiswal on his debut game 🙌👏
Live - https://t.co/FWI05P59cL…… #WIvIND pic.twitter.com/TDJEQUcBBp
— BCCI (@BCCI) July 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 13, 2023 08:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

