IND vs SL: भारत-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक जाहीर, 24 फेब्रुवारीपासून टी-20 मालिकेला होणार सुरुवात

या मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये तर पुढचे दोन सामने धर्मशाला येथे होणार आहेत. त्यानंतर तेथून संघ मोहालीला रवाना होतील, जिथे पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून खेळवला जाईल, तर दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल.

(Photo Credits: IANS)

बीसीसीआयने मंगळवार, 15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. याअंतर्गत 24 फेब्रुवारीपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये तर पुढचे दोन सामने धर्मशाला येथे होणार आहेत. त्यानंतर तेथून संघ मोहालीला रवाना होतील, जिथे पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून खेळवला जाईल, तर दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement