IND vs SL 1st Test Day 1: हनुमा विहारी याचे शानदार अर्धशतक, विराट कोहली सोबत भारताचा डाव स्थिरावला
IND vs SL 1st Test Day 1: भारताचा कसोटी फलंदाज हनुमा विहारी याने श्रीलंका संघाविरुद्ध मोहाली येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक झळकावले. मोहाली कसोटी सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यावर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या विहारीने विराट कोहलीच्या साथीने संघाचा डाव सावरत पहिल्या सामन्यात टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोहचवले आहे.
IND vs SL 1st Test Day 1: भारताचा कसोटी फलंदाज हनुमा विहारी (Hanuma Vihari) याने श्रीलंका (Sri Lanka) संघाविरुद्ध मोहाली (Mohali) येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक झळकावले. मोहाली कसोटी सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यावर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या विहारीने विराट कोहलीच्या (Virat Kohli) साथीने संघाचा डाव सावरत पहिल्या सामन्यात टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोहचवले आहे. विहारीने 93 चेंडूत अर्धशतकी पल्ला गाठला तर विराटसोबत अर्धशतकी भागीदारी केली.
Fifth Test fifty for Hanuma Vihari 🌟
He has built a solid partnership with Virat Kohli for the third wicket.#WTC23 | #INDvSL | https://t.co/FV1q5ix6Cp pic.twitter.com/AUz9yZhktt
— ICC (@ICC) March 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2022 12:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

