IND vs PAK Women's World Cup 2022: स्मृती मंधानाचे अर्धशतक, पूजा वस्त्रकर-स्नेह राणा यांची रेकॉर्ड-ब्रेक फलंदाजी; पाकिस्तानसमोर 245 धावांचे आव्हान
IND vs PAK Women's World Cup 2022: पूजा वस्त्रकर आणि स्नेह राणा यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर भारताने महिला विश्वचषकच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तान संघाला 245 लक्ष्य दिले आहे. संघ अडचणीत असताना वस्त्रकरने 67 धावा केल्या तर राणा 53 धावा करून नाबाद परतली. महिला क्रिकेट संघात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा 7 आणि 8 क्रमांकाच्या फलंदाजांनी अर्धशतकी पल्ला गाठला आहे.
IND vs PAK Women's World Cup 2022: पूजा वस्त्रकर (Pooja Vastrakar) आणि स्नेह राणा (Sneh Rana) यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर भारताने (India) महिला विश्वचषकच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तान (Pakistan) संघाला 245 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताची अनुभवी सलामीवीर स्मृती मंधाना हिने 52 धावांचे योगदान दिले. तर संघ अडचणीत असताना आपला पहिला वर्ल्ड कप खेळणाऱ्या वस्त्रकरने 67 धावा केल्या तर राणा 53 धावा करून नाबाद परतली. महिला क्रिकेट संघात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा 7 आणि 8 क्रमांकाच्या फलंदाजांनी अर्धशतकी पल्ला गाठला आहे.
From 114/6 to 244/7 👊
India recover from a difficult situation thanks to brilliant innings from Pooja Vastrakar (67) and Sneh Rana (53*).
Can Pakistan chase it down?#CWC22 pic.twitter.com/RKcOF7KtsR
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2022 10:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

